जेव्हा ऐश्वर्या रायला ऑनस्क्रीन किस केल्यामुळे मिळाली होती नोटीस

Soneshwar Patil
Oct 24,2024


ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.


ऐश्वर्या रायने 'धूम 2' चित्रपटात पहिल्यांदा ऑनस्क्रीन किस केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.


डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या रायने यासंदर्भात खुलासा केला आहे.


ऐश्वर्या रायने या चित्रपटात फक्त एकदाच किसिंग सीन केला होता. जो चर्चेचा विषय ठरला होता.


त्यामुळे अभिनेत्री ऐश्वर्या रायला या सीनमुळे कायदेशीर नोटीस देखील पाठवली होती.


ऐश्वर्या राय म्हणाली, लोक मला आयकॉनिक मानतात. महिलांसाठी मी एक उदाहरण आहे. असं लोक म्हणतात.


हे सर्व ऐकून ऐश्वर्या रायला आश्चर्य वाटले.

VIEW ALL

Read Next Story