सलमान खानला पुन्हा एकदा गँगस्टर लॉरेंन्स बिश्नोईकडून जिवे मारण्याची धमकी दिली गेली आहे.

लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

मुंबई पोलिसांनी सलमान खाच्या सुरक्षण यंत्रणेचा आढावा घेतला आहे.

एका अधिकाऱ्याने सांगिलतलं की, धमकीनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अभिनेत्याच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. कारण त्याला कोणताही धोका असू नये म्हणून.

लॉरेन्स बिश्नोईने पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ''दाऊद इब्राहिम तुला वाचवू शकतो असा मुर्खासारखा विचार करु तुला आमच्यापासून कोणीही वाचवू नाही शकत.''

नुकताच लॉरेन्स बिश्नोईने गायक गिप्पी गिरेवाल याच्या कॅनडातील घराबाहेर गोळीबार केला होता.

त्यामुळे सलमानचे चाहतेदेखील चिंतेत आहेत.

VIEW ALL

Read Next Story