सोनालीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

सोनालीने या लूकसोबत कोणतीही ज्वेलरी घातली नाहीये. तरिही तिचा लूक खूप सुंदर दिसत आहे.

सोनालीने हा लूक पुर्ण करण्यासाठी खूप सिंपल आणि लाईट मेकअप केला आहे.

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोंत सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

सोनालीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतेच सोनाली कुलकर्णीने तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story