शबाना आझमी ही कैफी आझमी आणि शौकत आझमी यांची कन्या आहे.
रिपोर्टवर विश्वास ठेवला तर शबानाने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
शबानाला वाटत होते की तिची आई तिच्यापेक्षा जास्त प्रेम भावावर करत आहे.
शबानाने यामुळे एकदा प्रयोगशाळेत कॉपर सल्फेटचे सेवन केले होते.
तर एकदा शबानाने ट्रेनसमोर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
एकावेळी मित्राने तिचा जीव वाचवला तर दुसऱ्यांदा शाळेच्या चौकीदाराने तिचा जीव वाचवला होता.