बिग बॉसची 'ही' अभिनेत्री करोडपती सिंगरला करतेय डेट? फोटो पाहून...

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम निक्की तांबोळी नेहमी तिच्या बोल्ड लुकने चर्चेत असते.

मात्र, सध्या निक्की एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग आणि निक्कीचे व्हायरल फोटो तुफान चर्चेत आले आहेत.

व्हायरल फोटोमध्ये निक्की मिका सिंगच्या मांडीवर बसून पोज देताना दिसत आहे.

निक्की तांबोळीला मिका सिंगच्या मिठीत पाहून चाहते हैराण झाले आहेत.

त्यांच्या फोटोंवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

VIEW ALL

Read Next Story