'मे आय कम इन मॅडम' या हिंदी मालिकेमुळे तर नेहा घराघरात पोहोचली आहे.

या मालिकेत नेहाने साकारलेली हॉट आणि सेक्सी बॉसची भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरली होती.

अवघ्या काही दिवसांतच नेहाची ही भूमिका लोकप्रिय ठरली आहे.

नुकतंच तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या या फोटोत ती चॉकलेटी रंगाच्या बॉडीकॉन गाऊनमध्ये दिसत आहे.

यासोबत तिने डायमंडची ज्वेलरी घातली आहे. हलका मेकअप करत केस मोकळे सोडत अभिनेत्रीने तिचा हा लूक पुर्ण केला आहे.

सध्या नेहा पेंडसेचं हे फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

VIEW ALL

Read Next Story