यावेळी इस्त्राईल आणि हमास युद्धाचे पडसाद हे जगभरात उमटताना दिसत आहेत.

त्यातच आता एक मराठमोळ्या अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तिच्या बहीणीची आणि बहिणीच्या नवऱ्याची चक्क त्यांच्या मुलांसमोरच हत्या करण्यात आली आहे.

यासंदर्भात तिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

तिच्या व्हिडीओतून स्पष्ट दिसून येईल की तिच्या कुटुंबावर नक्की याचा किती दु:खद परिणाम झाला आहे.

ही अभिनेत्री आहे मधुरा नाईक. तिनं अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांतून कामं केली आहेत.

नागिन ही तिची सर्वात लोकप्रिय मालिका होती. मधुरा नाईक ही एक मराठमोळी अभिनेत्री आहे.

VIEW ALL

Read Next Story