Shani Rahu Yog: शनी आणि राहु यांची युती 'या' राशींसाठी ठरणार धोकादायक

राहू

ज्योतिष शास्त्रात शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. पण शतभिषा नक्षत्र कुंभ राशीत येतं आणि या राशीचा स्वामी शनी आहे.

शतभिषा नक्षत्र

शनीदेवाने 15 मार्चला शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला असून तो 17 ऑक्टोबरपर्यंत कुंभ राशीत प्रवेश करेल

शनी

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी हा सर्वात मंद गतीचा ग्रह आहे आणि कोणत्याही राशीमध्ये अडीच वर्षे असतो

शनी आणि राहु

पाहुयात शनी आणि राहुच्या युतीमुळे कोणत्या राशींना सावध राहण्याची गरज आहे

कर्क

ऑक्‍टोबरपर्यंत कर्क राशीच्या लोकांनी त्यांच्या तब्येतीची चिंता करावी, व्यवसायात अडथळे येतील, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कन्या

आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल, गुंतवणूक क्षेत्रात नुकसान होऊ शकते, प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या

वृश्चिक

कौटुंबिक मालमत्तेचं नुकसान होईल, खर्चाचे व्यवस्थापन करा, मान-सन्मानाची हानी होईल

कुंभ

अहंकारी प्रवृत्तीपासून वाचा, आरोग्यावर जास्त खर्च होईल, वैवाहिक जीवनात अडचणी येतील

मीन

आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, कोणत्याही फंदात पडू नका, गाडी चालवताना सावध रहा

VIEW ALL

Read Next Story