हिवाळ्यात खा हे पदार्थ

थंडीच्या दिवसांत अशा अनेक खाद्यपदार्थांचे तुम्ही सेवन करू शकता जे तुमचा कॅन्सरचा धोका कमी करू शकतील.

धोका का वाढतो

फाइटोन्यूट्रिएंट्स तुम्हाला बॅक्टेरिया, फंगस आणि अन्य धोक्यांपासून वाचवते. एवढेच नाही तर या खाद्यपदार्थांमध्ये असे अनेक तत्व समाविष्ट आहेत जे कॅन्सरपासून तुमचा बचाव करू शकतात.

टोमॅटो

टोमॅटो आपल्या लाल रंगामुळे प्रोटेस्ट कॅन्सर आणि हृदयाच्या आजारांसाठी एक सुपरफूड समजले जाते. यात लायकॉपिन नावाचे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट फाइटोकेमिकल असते.

हळद

करक्युमिन हे हळदीमध्ये आढळणारे एक तत्व आहे ज्यात ब्रेस्ट, गेस्ट्रोइंटेस्टाइनल, लंग्स आणि स्कीन कॅन्सरच्या पेशींना दाबून ठेवण्याची क्षमता असते.

बीन्स

बीन्ससारखे फायबरने समृद्ध पदार्थ कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी करू शकतात. एका संशोधनानुसार बीन्स मध्ये कॅन्सरपासून बचाव करणारे पदार्थ जसे की, फेनोलिक अॅसिड आणि एंथोसायनिन असतात.

अक्रोड

NIH च्या एका रिपोर्टनुसार, अक्रोडमध्ये कॅन्सर विरुद्ध लढण्याची क्षमता असते. यात ओमेगा 3 फॅटी एसिड आणि टोकोफेरोल्स सारखे बायोअॅक्टीव्ह पदार्थ असतात, जे ट्युमरचा विकास रोखण्यासाठी सहाय्यक असतात.

ब्रोकोली

ब्रोकली प्रोस्टेट, कोलन आणि ब्लेडर कॅन्सरशी लढण्यासाठी सर्वात चांगली भाजी आहे. यात मोठ्या प्रमाणात सल्फोराफेन आढळले जाते जो एक अतिशय प्रभावी पदार्थ आहे आणि शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतो.

लसूण

लसणात कर्करोगापासून बचाव करण्याची क्षमता आहे असे मानले जात आहे. लसूण मॅक्रोफेज आणि नैसर्गिक किलर पेशी वाढवून कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून प्रतिबंधित करते.

VIEW ALL

Read Next Story