Amisha Patel :अमिषा पटेलचा बिकिनीतील जलवा

Amisha Patel चा बोल्ड फोटो

46 वर्षीय अमिषा पटेल हिचा बिकिनीतील फोटो होत आहेत व्हायरल

अमिषा पटेल चर्चेत

अभिनेत्री अमिषा पटेल आजकाल चित्रपटांमधून गायब आहे. परंतु ती चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही.

अमिषाचे फोटो व्हायरल

अमिषा अनेकदा तिचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे ती सातत्याने हेडलाइन्समध्ये आहे

कहो ना प्यार है नंतर..

कहो ना प्यार है नंतर, अमिषा कोई मेरे दिल से पूछे, हमराजसह अनेक चित्रपटांमध्ये दिसली. परंतु ते सर्व बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले.

सनी देओलसोबत अमिषा

अमिषा पटेल हिचा सर्वात मोठा हिट चित्रपट होता गदर. एक प्रेम कथा ज्यामध्ये ती सनी देओलसोबत दिसली होती.

अमिषा फ्लॉप

अमिषा हिच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही.

बॉलिवूडमध्ये पदार्पण

अमिषाने कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट झाला पण अमिषाला त्याचा फारसा फायदा झाला नाही.

इंटरनेटचा पारा वाढला

अमिषाचे हे फोटो पाहून चाहत्यांचा होश उडालाय. तिची प्रत्येक पोजने हृदयाचे ठोकेच चुकवले आहेत.

अमिषाचा बिकिनी जलवा

बिकिनी असो वा स्विमवेअर, अमिषा बोल्ड प्रिंट्स घालणे पसंत करताना दिसून येत आहे.

बिकिनीमध्ये पोज

46 वर्षांची अमिषा बिकिनीमध्ये तिची फिगर दाखवायला मागेपुढे पाहत नाही. तिने अनेक फोटो फेसबुक आणि इंस्टाग्राम शेअर केलेत. अमिषा बहुतेक बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story