डेस्क जॉबचा तुमच्या लाईफवर असा होतोय परिणाम

अनेक तास सतत बसून काम करणं हे शरिरासाठी आणि आरोग्यासाठी परिणामकारक आहे.

सध्या डेस्क जॉब करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे.

जाणूनबुजून किंवा नकळत या लोकांनी अशा सवयी लावल्या आहेत, ज्या त्यांच्या शरीरासाठी अजिबात चांगल्या नाहीत.

शरिरामध्ये रक्तप्रवाह कमी होउ शकतो.

तुमचं पोश्चर चुकीचं होण्याची शक्यता असते.

वजन वाढण्याचा धोका निर्माण होउ शकतो.

ताणतणाव, कमी झोप यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

शरिरातील टेस्टोस्टेरॉन कमी होऊ शकते.

ह्रदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story