कॉमर्सचे विद्यार्थी बारावीनंतर कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाचा पर्याय निवडू शकतात. यातून तुम्हाला मोठ्या कंपन्यांमध्ये सीए देखील बनता येऊ शकते.
कॉस्ट अकाउंटन्सी हा सीए सारखा कोर्स आहे. यासाठी तुम्हाला बारावीनंतर आयसीडब्ल्यूएचा कोर्स निवडावा लागेल.
बॅचलर ऑफ कॉमर्स (बँकिंग आणि इन्शुरन्स) शैक्षणिक आणि व्यावसायिक दोन्ही पदवी आहे. पदवीनंतर तुम्हाला अकाउंटिंग, बँकिंग, इन्शुरन्स लॉ, बँकिंग लॉ या क्षेत्रात नोकरी मिळवता येऊ शकते
बारावीनंतर अकाउंटिंग अँड फायनान्समध्ये पदवी पूर्ण करता येते. यानंतर तुम्ही अकाउंटिंग आणि वित्तपुरवठ्यात काम करु शकता
पदवीमध्ये शिक्षण पूर्ण करायचे असेल तर बीकॉम हा उत्तम पर्याय आहे. या पदवीच्या मदतीने तुम्ही लेखा वित्त, वस्तू लेखा, कर आकारणी या सारख्या विभागांमध्ये काम करु शकता.
बारावी उत्तीर्ण कोणत्याही ज्ञानशाखेतील उमेदवार या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.