बॉलिवूडमध्ये सर्वात महागडा घटस्फोट कुणाचा?

हृतिक रोशनने घटस्पोट दिल्यानंतर सुझैन खानला त्याने 380 कोटी दिले होते, असा दावा अनेक माध्यमांनी केला आहे.

अनेक माध्यमांच्या दाव्यानुसार करिश्मा सोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर दर महिन्यास तिला दहा लाख रुपये देत आहे.

फरहान अख्तरने घटस्फोट घेतल्यानंतर त्याचा बॅंडस्टँड मधील घर अधुनाला दिलं होतं.

माध्यमांच्या दाव्यानुसार रीना दत्तशी घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने तिला 50 कोटी दिले होती.

आदित्य चोपडाने पायल खन्ना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर 50 कोटी दिले होते.

माध्यमांच्या दाव्यानुसार मलाइकाने घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खानकडून 15 कोटींची पोटगी देण्याची मागणी केली होती.

VIEW ALL

Read Next Story