यूएस राजनीतिज्ञ
यूएस राजनीतिज्ञ
अमेरिकेने जाहीर केली ५० श्रेष्ठ नेत्यांची यादी
राजकारणात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नेत्याची यादी अमेरिकेने तयार केली आहे. या यादीत पाच भारतीय नेत्यांची देखील वर्णी लागत आहे. यात अमेरिकेची राजदूत निक्की हेली, सीमा वर्मा, वकील नील कत्याल, अर्थशास्त्री अर्पणा माथुर आणि वकील नियोमी राव यांचा समावेश आहे.
Sep 6, 2017, 05:10 PM IST