अयोध्या राम मंदिर अरुण गोविल
अयोध्येत रामलल्लाचं दर्शन न घेताच परतले ऑनस्क्रीन 'राम'; भावूक होत म्हणाले, 'स्वप्न पूर्ण झालं पण.... '
'रामायण' मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोविल हे अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी गेलेला. तेथील एक भावूक करणारा अनुभव त्यांनी केला शेअर.
Jan 24, 2024, 12:48 PM IST