Nipah Virus : कोरोनानंतर आता निपाहचा धोका वाढलाय.. केरळमध्ये निपाहचा आणखीन एक रुग्ण आढळून आलाय. यामुळे निपाहच्या रुग्णांची संख्या 6वर गेलीये.. निपाहमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनापेक्षाही जीवघेणा निपाह; मृत्यूदर 40 ते 70 टक्के, ICMRचा धोक्याचा इशारा