प्रसिद्ध मॉडेल करत होती टॉपलेस डान्स, व्हिडीओ व्हायरल होताच बसला 440 वोल्टचा झटका

मॉडेल डान्स करत असताना कोणीतरी तिचा व्हिडिओ बनवला. जो सोशल मीडियावर देखील शेअर करण्यात आला.

Updated: Aug 10, 2022, 10:24 PM IST
प्रसिद्ध मॉडेल करत होती टॉपलेस डान्स, व्हिडीओ व्हायरल होताच बसला 440 वोल्टचा झटका

मुंबई : थायलंडमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, येथे एका मॉडेलला नाईट क्लबमध्ये टॉपलेस डान्स केल्याबद्दल पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मॉडेलवर कारवाई केली. मॉडेलविरुद्ध सार्वजनिक अश्लीलता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

थायलंडमधील मुआंग जिल्ह्यात मॉडल  Paphavee Oil ही Chaimongkol  नाईट क्लबमध्ये DJ चं काम करते. परंतु 4 ऑगस्टच्या रात्री तिने क्लबमध्ये टॉपलेस डान्स केला.

मॉडेल डान्स करत असताना कोणीतरी तिचा व्हिडिओ बनवला. जो सोशल मीडियावर देखील शेअर करण्यात आला. व्हिडीओमध्ये अनेक लोकांनी मॉडेलवर पैसे देखील उडवले.

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आणि त्याला शेअरही केलं. हा व्हिडीओ जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी या नाईट क्लबचे व्यवस्थापकीय संचालक परमेट अखर्डो आणि मॉडलवरती गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात त्याला एक वर्ष तुरुंगवास किंवा सुमारे 1.3 लाख दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या प्रकरणाबाबत डीजे Oil ने सांगितले की, त्याने यापूर्वी कधीही तिने असे केले नव्हते. तिने नशेत हे पाऊल उचलल्याचे सांगितले. याबाबत तिने सर्वांची माफीही मागितली आहे.