जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण? संपत्ती पाहून डोळे गरगरतील!

तुम्हाला माहितीये का?

जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण? याचं उत्तर अनेकांना माहित नसतं. तुम्हाला त्या महिलेचं नाव माहितीये का?

मुकेश अंबानी

फ्रान्सच्या फ्रँकोइस बेटेनकोट मायेझ या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. फ्रँकोइस यांनी मुकेश अंबानी यांना देखील मागं टाकलंय.

फ्रँकोइस बेटेनकोट मायेझ

फ्रँकोइस बेटेनकोट मायेझ यांनी आणखी एक उल्लेखनिय कामगिरी केलीये. त्यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

100 अब्ज डॉलर

तब्बल 100 अब्ज डॉलर एवढी संपत्ती असणाऱ्या फ्रँकोइस बेटेनकोट मायेझ या पहिल्या महिला बनल्या आहेत.

कॉस्मेटिक कंपनी

फ्रँकोइस या जगातील सर्वात मोठी कॉस्मेटिक कंपनी L'Oréal ची होल्डिंग कंपनी आणि L'Oréal समूहाच्या संचालक मंडळाच्या उपाध्यक्षा आहेत.

L'Oreal

मायेझ आणि त्याच्या कुटुंबाकडे L'Oreal मध्ये 34 टक्क्यांहून अधिक हिस्सेदारी आहे. 70 वर्षीय मायेझ यांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे देखील गरगरतील.

बर्नार्ड अर्नॉल्ट

मायेझ या फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट हे फ्रान्समधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

VIEW ALL

Read Next Story