निंदनीय! महिलांवरील अत्याचारांमध्ये 'या' देशांनी रचला नकोसा विक्रम

Aug 26,2024

नकोसे विक्रम

नुकत्याच समोर आलेल्या जागतिक लोकसंख्येवर आधारित अहवालाच्या माध्यमातून याबाबतची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये काही देशांनी नकोशा विक्रमांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

इराण

महिलांसाठी सर्वात घातक राष्ट्र म्हणून इराणकडे पाहिलं जातं. महिला आणि पुरुष असा भेदभाव होत असल्यामुळं इराणमध्ये महिलांना असुरक्षित वाटतं.

दक्षिण आफ्रिका

हा सोलो अर्थात एकट्यानं भटकंती करणाऱ्या महिलांसाठी धोकादायक आहे. इथं येणाऱ्या फक्त 25 टक्के महिलांनाच सुरक्षित जाणवतं. इथं महिलांवरील हिंसाराचारा आकडाही मोठा आहे.

ब्राझिल

ब्राझिलमध्ये 28 टक्के महिलांनाच सुरक्षिततेची जाणीव होते. या महिलांच्या मते त्यांना रात्रीच्या वेळी देशातील रस्त्यांवर फिरतानाही असुरक्षित वाटतं.

रशिया

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये रशिया दुसऱ्या स्थानावर असून, इथं महिलांना सामाजिक आणि आर्थिक स्तरावर दुय्यम स्थान दिलं जातं.

मेक्सिको

मेक्सिको हा एक असा देश आहे जिथं 33 टक्के महिलांना देशात रात्रीच्या वेळी भटकंती करताना असुरक्षित वाटतं.

VIEW ALL

Read Next Story