Women Teach Romance

ही सुंदर महिला रोमान्स शिकवून कमावते कोट्यावधी रुपये! कपलचे प्रायव्हेट क्षण पाहते LIVE

प्रेमासोबत रोमान्स महत्त्वाचा

पती-पत्नी किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड यांसारख्या नात्यात प्रेमासोबत रोमान्स हा महत्त्वाचा पैलू आहे. त्याच्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं.

शारीरिक संबंध

अनेक वेळा जेव्हा जोडप्यांमधील शारीरिक संबंधाची ओढ कमी होते. तेव्हा ते डॉक्टर किंवा अशा तज्ञांचा सल्ला घेतात.

रोमान्स शिकवते

अमेरिकेत राहणारी एक महिला देखील अशीच तज्ञ आहे जी जोडप्यांना रोमान्सचे कौशल्य शिकवते.

लाखो रुपये कमवते

हे काम करण्यासाठी ती इतके पैसे घेते की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

हॅना निकोल

अमेरिकेतील नॅशविल येथे राहणारी हॅना निकोल ही ओन्लीफॅन्सवर कंटेंट क्रिएटर आहे

नातेसंबंध तज्ज्ञ

हॅना स्वतःचे वर्णन मानसिक आरोग्य तज्ञ तसेच नातेसंबंध तज्ञ म्हणून करते.

खाजगी क्षण LIVE पाहते

तिने सांगितले की अनेक वेळा पुरुष फक्त त्याचे आणि त्याच्या जोडीदाराचे खाजगी क्षण पाहण्यासाठी पैसे देतात.

रोमान्स करण्याचा योग्य मार्ग

तिच्या ऑनलाइन वर्गांमध्ये, ती क्लायंट आणि त्यांच्या जोडीदाराला रोमान्स करण्याचा योग्य मार्ग शिकवते.

ओन्लीफॅन्स

हॅनाने 2018 मध्ये ओन्लीफॅन्सवर स्वतःची नोंदणी केली होती. त्यादरम्यान त्याला ही मस्त कल्पना सुचली.

मॉडेल्सपेक्षा तिची कमाई आज सर्वाधिक

तिच्यासोबत काम करणाऱ्या इतर मॉडेल्सपेक्षा तिची कमाई आज सर्वाधिक आहे.

इतके पैसे घेते

ती दर महिन्याला 6 आकड्यांमध्ये कमावते, म्हणजेच ती दरमहा एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमावते.

VIEW ALL

Read Next Story