अंतराळवीर आपल्या तुलनेत कमी वेगानं वयस्कर कसे काय होतात?

अंतराळवीर कमी वेगानं होतात म्हातारे

अवकाशात गेलेले अंतराळवीर पृथ्वीच्या तुलनेत कमी वेगानं म्हातारे होतात

टाईम डायलेशन

अर्थात त्यांचं वय कमी वेगानं वाढतं. यास कारण ठरतं ती म्हणजे 'टाईम डायलेशन' ही प्रक्रिया.

गुरुत्वाकर्षणाचा वेग

गुरुत्वाकर्षणाचा वेग वाढतो तिथं वेळेचा वेग कमी होतो. पृथ्वीच्या केंद्रबिंदूनजीक असणाऱ्या भागांमध्ये वेळ कमी वेगानं पुढे जातो. आणखी एक कारण म्हणजे 'रिलेटीव वेलॉसिटी टाईम डायलेशन'. जिथं तुम्ही वेगानं हालचाल करता आणि वेळ मात्र धीम्या गतीनं पुढे जातो.

टाईम डायलेशन

ग्रॅविटेशनल टाईम डायलेशन आणि रिलेटीव वेलॉसिटी टाईम डायलेशन एकाच वेळी सुरु राहिल्यास मात्र अडचण उदभवते. अंतराळात गुरुत्वाकर्षण कमी आणि वेग अधिक असल्यामुळं इथं अंतराळवीरांचं वय कमी वेगानं वाढतं.

अंतराळवीरांचं वय

युरोपीयन अंतराळ संस्थेच्या माहितीनुसार अंतराळात स्पेस स्टेशनवर 6 महिने राहिलेल्या अंतराळवीरांचं वय तुमच्याआमच्याहून 0.005 सेकंदांनी कमी असतं. म्हणजेच पृथ्वीवरील 24 वर्षे वय म्हणजे गुरू ग्रहावरील 24/12= 2 वर्षे.

17000 मैल

स्पेस स्टेशनबाहेरील आयुष्याचा वेग अधिक आहे. साधारण 17000 मैल ताशी. पृथ्वीबाहेर गेल्यानंतर अंतराळवीर दिवसातून साधारण 16 सूर्योदय आणि तितकेच सूर्यास्त पाहतात.

VIEW ALL

Read Next Story