सुनीता विलियम्स यांच्याविषयी google वर लोक सर्वाधिक काय सर्च करतात?

तांत्रिक अडचणी

अवकाश मोहिमेदरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांचा तेथील मुक्काम वाढला.

आयएसएस

अनेक अडचणींचा सामना करणारे हे अंतराळवीर सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर असून आता म्हणे त्यांच्या मदतीसाठी एलॉन मस्कच्या स्पेस एक्सचं एक कॅप्सूलही तिथं पोहोचलं आहे.

गुगल

एकिकडे सुनीता विलियम्स यांच्या परतीच्या सर्व शक्यता चाचपून पाहिल्या जात असतानाच दुसरीकडे मात्र त्यांच्याविषयी Google वर अनेक गोष्टी सर्च केल्या जात आहेत.

प्रश्न

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सज्ज असणाऱ्या गुगलवर लोक sunita williams husband म्हणून सर्वाधिक सर्च करत आहेत.

अनपेक्षित प्रश्न

इतकंच नव्हे, तर sunita williams Death असंही नेटकरी सर्च करताना दिसत आहेत.

कुटुंब

सुनीता विलियम्स यांच्याविषयी सर्च केली जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचं वय आणि त्यांचं कुटुंब. थोडक्यात आपल्या मनातील शंका सध्या युजर थेट गुगलला विचारताना दिसत आहेत हेच खरं.

VIEW ALL

Read Next Story