विषारी किड्याला हात लावताच हॉलिवूडच्या अभिनेत्याला हार्ट अटॅक आला आहे.

फिफ्टी शेड्स ऑफ ग्रेमधून लोकप्रिय झालेला अभिनेता जेमी डोर्नन (Jamie Dornan) याला हार्ट अटॅक आला आहे.

हा विषारी किडा म्हणजे केसाळ सुरवंट आहे.

98 % सुरवंटाचे केस हे विषारी असतात.

मानवी शरीराला यांचा नकळत स्पर्श जरी झाला तरी त्वचेची आग होते.

विषारी सुरवंटामुळेअनेकांना हृदयविकाराचा झटका येतो.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार लोनोमिया ऑब्लिक्वाला जगातील सर्वात विषारी सुरवंट आहे.

VIEW ALL

Read Next Story