एअर न्यूझीलंड ( Air New Zealand)

एअर न्यूझीलंड लिमिटेड ही न्यूझीलंडची विमान कंपनी आहे. ऑकलंडमध्ये स्थित हि एअरलाइन 18 देशांमधील 20 देशांतर्गत आणि 30 आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांसाठी, प्रामुख्याने पॅसिफिक रिमच्या आसपास आणि त्याच्या आत, प्रवासी विमानसेवा देते.

May 31,2023

कतार एअरवेज (Qatar Airways)

कतार एअरवेज ही कतारची विमानसेवा देणारी कंपनी आहे. दोहा मध्ये स्थित ही कंपनी आफ्रिका, आशिया, युरोप, अमेरिका आणि ओशनियामधील १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर विमान सेवा देते.

इतिहाद एअरवेज (Etihad Airways)

इतिहाद एअरवेज ही संयुक्त अरब अमिरातीची राष्ट्रीय विमानसेवा आहे आणि देशातील दोन प्रमुख विमान कंपन्यांपैकी एक आहे. त्याचे मुख्य कार्यालय अबू धाबी येथे आहे.

कोरियन एअर (Korean Air)

कोरियन एअर ही दक्षिण कोरियाची विमानसेवा देणारी कंपनी आहे.

सिंगापूर एअरलाइन्स (Singapore Airlines)

सिंगापूर एरलाइन्स ही सिंगापूर देशाची विमान वाहतूक कंपनी आहे. या कंपनीद्वारे ३५ देशांमधील ६२ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.

क्वांटास एअरलाइन्स (Qantas Airlines)

क्वान्टास एयरवेज ही ऑस्ट्रेलीया ची एक प्रमुख विमानसेवा वाहतूक कंपनी आहे.

व्हर्जिन ऑस्ट्रेलिया एअरलाइन्स (Virgin Australia Airlines)

EVA Air

EVA Airways ही तैवान या देशाची विमानसेवा वाहतूक कंपनी आहे. हि कंपनी आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि उत्तरेतील भागात आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक आणि मालवाहू सेवा पुरवते.

कॅथे पॅसिफिक एअरवेज (Cathay Pacific Airways)

एमिरेट्स एअरलाइन्स (Emirates)

VIEW ALL

Read Next Story