जगातील सर्वात बुद्धीमान प्राणी हा मनुष्यच आहे. असे असले तरी काही प्राणी हे मनुष्यापेक्षा जास्त बुद्धीमान आहेत.
मांजर हे प्राण्यांप्रमाणेच बुद्धीमान प्राणी समजले जाते.
डॉल्फिन हा माशाची बुद्धी देखील अतिशय तल्लख असते. ते सांकेतिक भाषेत एकमेकांशी संपर्क साधतात.
कुत्रा हा प्राणी फक्त तल्लख बुद्धीचाच नाही तर तो मनुष्याप्रमाणे समजुदार देखील आहे.
शरीराने बल्याढ असलेल्या हत्तीची बुद्धीदेखील अतिशय तल्लख आहे.
माकड हा सर्वात जास्त बुद्धीमान प्राणी आहे.
कावळा हा पक्षी असला तरी त्याची बुद्धी देखील खूपच तल्लख असते.