जगातील सर्वात महाग परफ्यूम, किंमत 8 कोटी रुपये, नाव ऐकून व्हाल थक्क

Soneshwar Patil
Dec 25,2024


अनेक लोक जास्त करून परफ्यूमचा वापर करतात. चांगल्या परफ्यूमसाठी लोक लाखो रुपये खर्च करतात.


पण तुम्हाला माहिती आहे का की, जगातील सर्वात महाग परफ्यूम कोणता आहे?


जगातील सर्वात महाग परफ्यूम दुबईमध्ये मिळतो. त्याचे नाव Shumukh आहे.


Guinness World रिकॉर्डनुसार, हा परफ्यूम त्वचाला 12 तास आणि कपड्यांना 30 दिवस सुगंधित ठेवतो.


हा परफ्यूम डीकेएनवाय कंपनीने बनवला आहे. या परफ्यूमच्या 50 मिली बॉटलची किंमत 1 दशलक्ष डॉलर्स आहे.


भारतीय रुपयांमध्ये या परफ्यूमची किंमत अंदाजे 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

VIEW ALL

Read Next Story