वाढदिवासाल केलं CEO

वाढदिवसाचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं होतं की, माझ्या आई-वडिलांनी मला माझा पहिला व्यवसाय दिला आहे. मी आता अधिकृतपणे asiabrownbabycare होममेड ऑर्गेनिक बेबी आणि स्किनकेअर प्रोडक्टची मालकीण आणि CEO झाली आहे.

आसियाच्या नावे केली कंपनी

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या चिमुरडीच्या नावे कंपनी करण्यात आली आहे.

आसियाचं लक्झरी आयुष्य

आसियाचं इन्स्टाग्राम अकाऊंट असून तिचे आई-वडील तिथे नेहमी पोस्ट शेअर करत असतात. या फोटोंमध्ये ती अत्यंत लक्झरी आयुष्य जगत असल्याचं दिसतं.

आसिया आता दीड वर्षांची

कलाकार असणारे ब्राउन माउजो हे आसियाचे वडील आहेत. 20 ऑक्टोबर 2021 रोजी आसियाचा जन्म झाला असून आता ती दीड वर्षांची आहे.

केनियामधील स्टार वेरा सिदिकाची मुलगी

ही चिमुरडी केनियामधील नैरोबी येथे आपल्या कुटुंबासह राहते. केनियामधील स्टार वेरा सिदिका हिची मुलगी असून तिचं नवा आसिया ब्राउन ठेवण्यात आलं आहे.

'बॉस बेसी आसिया ब्राउन'

जन्म झाला तेव्हा रुग्णालयाच्या बाहेर 42 लाखांची एक लक्झरी कार तिची वाट पाहत थांबली होती. ही कार फुग्यांनी सजवण्यात आली होती. या कारवर 'बॉस बेसी आसिया ब्राउन' असं लिहिण्यात आलं होतं.

सहा महिन्यातच कंपनीची CEO

सहा महिन्यातच एक चिमुरडी कंपनीची सीईओ झाल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

VIEW ALL

Read Next Story