देवासारखा पावला डॉक्टर! TV वर पाहताक्षणी ओळखलं तिला कॅन्सर आहे! कहाणी इथं संपत नाही…

कॅन्सरचे निदान वेळेत होत नसल्यामुळे अनेकजण आपला जीव गमावतात

कॅन्सरचे निदान वेळेत होत नसल्यामुळे अनेकजण आपला जीव गमावतात

पण न्यूयॉर्कमध्ये एका डॉक्टरने चक्क टीव्हीवर पाहून मुलीला कॅन्सरची गाठ असल्याचं सांगितलं

घर दाखवताना तिच्या गळ्यावरची गाठ डॉक्टरांच लक्षवेधून गेली

डॉक्टरांनी टीव्हीवर पाहताच क्षणी हा थायरॉईड कॅन्सर असल्याचं ओळखलं

डॉक्टरांनी निकोलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला

डॉक्टरांनी निकोलला असलेली गाठ ही कॅन्सरची असल्याचं सांगितलं

हे ऐकताच निकोलच्या पायाखालची जमिनच सरकली

निकोलने आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि निदान झालं

निकोलने तात्काळ शस्त्रक्रिया करुन कॅन्सरवर मात केली

VIEW ALL

Read Next Story