पृथ्वीवरुन सूर्य दिसतो तो आपल्या आकाशगंगेतील आहे. अवकाशता नवा सूर्य तयार होत आहे.
नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने सूर्याच्या निमिर्तीचा फोटो कॅप्चर केला आहे.
याचा आकार सूर्याच्या 8 टक्के आहे. पण तो हळूहळू आपल्या सूर्यासारखाच आकार घेईल.
टेलिस्कोपने कॅप्चर केलेला हा तारा 1000 प्रकाशवर्षे दूर आहे.
नव्याने जन्माला येत असलेला हा अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.
दोन्ही टोकांपासून म्हणजेच ध्रुवांवरून सुपरसोनिक वेगाने हा तारा वाढत आहे. .
नव्याने तयार होणाऱ्या ताऱ्याभोवती दिसणाऱ्या प्रकाशाला हर्बिग-हारो ऑब्जेक्ट्स असे म्हंटले जाते.
हा नवीन तारा 0 प्रोस्टार वर्गतील आहे. हा तारा फक्त काही हजार वर्षे जुना आहे.