ड्युरेक्स

ड्युरेक्स हे नाव तीन शब्दांपासून तयार झाले आहे. Durable, Reliable आणि Excellence.

May 19,2023

स्काईप

स्काईपचे पूर्वीचे नाव स्काय पीअर टू पीअर होते. नंतर त्याचे नाव स्कायपर ठेवण्यात आले आणि नंतर R(r) देखील काढून टाकण्यात आले

रिबॉक

Reebokची दुसरी स्पेलिंग म्हणजे Rhebok. हा एक आफ्रिकन-डच शब्द आहे, जो एका प्रकारच्या हरणासाठी वापरला जातो. हे नाव गती आणि सौंदर्याचे प्रतीक आहे.

निकॉन

निकॉन हा Nippon Kogakuचा शॉर्ट फॉर्म आहे. याचा अर्थ जपानी ऑप्टिकल आहे.

अॅमेझॉन

सीईओ जेफ बेझोस यांना कंपनीचे नाव अ पासून ठेवायचे होते. अॅमेझॉन ही जगातील सर्वात लांब नदी आहे. जेफ बेझोस यांनाही आपली कंपनी खूप मोठी करायची होती, म्हणून त्यांनी हे नाव निवडले.

अदिदास

अदिदास कंपनीचे मालक अॅडॉल्फ डॅस्लर यांचेचे टोपण नाव आदि डॅसल होते. यामुळे या जगप्रसिद्ध बुटाच्या ब्रँडला आदिदास नाव मिळाले.

गुगल

गुगल हे नाव 'Googol' वरून पडले आहे, ज्याचा अर्थ एकामागून शंभर शून्य असलेली संख्या आहे.

पेप्सी

पेप्सी हे नाव पेप्सिन या पाचक प्रक्रियेत मदत करणाऱ्या प्रथिनावरुन देण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पेप्सीमध्ये पेप्सीन नसते.

कोका कोला

कोकाची पाने आणि कोला बेरी या दोन पदार्थांपासून हे शीतपेय बनवण्यात आले होते. त्यामुळे या ब्रॅंडला कोका कोला असे नाव देण्यात आले.

नायकी

फिटनेस प्रेमींचा हा लाडका ब्रॅण्ड आहे. नायकी म्हणजे ग्रीक संस्कृतीमधील विजय देवता. खेळाडूंना घवघवीत यश मिळावं यासाठी हा शू ब्रॅण्ड तयार झाला.

जाणून घ्या ब्रॅण्डचा इतिहास....

VIEW ALL

Read Next Story