वाद नैसर्गिक

भावंडामधील वाद हे नैसर्गिक असतात, असं अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे.

घटस्फोटासंदर्भातील रंजक माहिती

भावंड असतील तर घटस्फोटाची शक्यता कमी असते असं अमेरिकेतील ओहिओ विद्यापिठातील अभ्यासातून समोर आलेला निष्कर्ष आहे.

पालक भांडखोर असतील तर...

पालक भांडखोर असतील तर भावंडामधील बॉण्ड स्ट्रॉग असतो. ते एकमेकांची अधिक काळजी घेतात असं अभ्यासामधून स्पष्ट झालं आहे.

बहिणी या गोष्टीसाठी करतात मदत

बहिणी एकटेपणा घालवण्यासाठी मदत करतात, असं अमेरिकेतील ब्रिंगहम यंग विद्यापिठाच्या संशोधनामधून समोर आलं आहे.

धाकट्यांकडे हा विशेष गुण

नेदरलॅण्डमधील लायडन विद्यापिठातील अभ्यासानुसार धाकटी भावंडं लोकांमध्ये अधिक मिसळतात. म्हणजेच एक्स्ट्रोव्हर्ट असतात.

मोठी भावंड अधिक हुशार असतात

मोठ्या भावंडांचा IQ अधिक असतो कारण ते छोट्यांसाठी रोल मॉडेल बननण्याचा प्रयत्न करतात, असं अनेक अभ्यासांमध्ये दिसून आलं आहे.

आवडते आपत्य

पालकांचे आवडते आपत्य असते 'जर्नल ऑफ फॅमेली सायकोलॉजी'मध्ये म्हटलं आहे.

भावंडांबद्दलचे खास फॅक्ट्स

भाऊ-बहिणी किंवा बहिणी-बहिणी किंवा भावा भावांमधील नात्यांबद्दलच्या काही विज्ञानाच्या आधारे सिद्ध झालेल्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

आज सिबलिंग्स डे (National Siblings Day)

10 एप्रिल हा दिवस सिबलिंग्स डे म्हणजेच भावंडांसाठीचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

Happy Siblings Day: भावंडांबाबत 'या' 7 आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या..

VIEW ALL

Read Next Story