International Space Station वर एका दिवसात 16 वेळा Happy New Year साजरा करण्यात आले.

पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर तरंगणारे स्पेस स्टेशन 24 तासांत पृथ्वीभोवती 16 प्रदक्षिणा घालते.

अंतराळवीर एका दिवसात 16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहतात.

स्पेस स्टेशन 28,000 किलोमीटर वेगाने पृथ्वीभोवती फिरत आहे.

स्पेस स्टेशन 90 मिनिटांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. 45 मिनीट रात्र आणि 45 मिनीट दिवस असतो.

31 डिसेंबर रोजी स्पेस स्टेशनवरुन तब्बल 16 वेळा पृथ्वीवरील नव वर्षाच्या स्वागताचा जल्लोष अनुभवता आला.

टाईम झोन वेगळे असल्यामुळे जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वेळेत नविन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

VIEW ALL

Read Next Story