जगातील सर्वात आनंदी देश; इथं ना कंटाळा येतो ना कोणाला कसंतरी होतं...
यादीत पहिलं स्थान मिळवणारा देश आहे फिनलँड. हा जगातील सर्वाद आनंदी देश आहे.
यादीतील दुसरं नाव आहे डेन्मार्क. इथं पर्यटनाची संधी मिळाल्यास नक्की भेट द्या.
जागतिक स्तरावर तयार करण्यात आलेल्या यादीनुसार आनंदी देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आईसलँड देशाचं नाव आहे.
इस्राईल यादीत चौथ्या स्थानावर असून, येथील नागरिकांच्या आनंदी आणि समाधानी जीवनशैलीवरून हा देश आनंही असल्याचं सिद्ध होत आहे.
136 देशांच्या या यादीत पाचव्या स्थानी आहे नेदरलँड. तुम्हीही या देशाला नक्की भेट द्या.
जगातील सर्वाधिक आनंदी देशांच्या यादीत स्वीडनचंही नाव आहे. स्वीडन हा देश तेथील पर्यावरणस्नेही नियमांसाठी ओळखला जातो.
स्वीडनमागोमाग येणारं नाव आहे नॉर्वे. पर्यटनासाठी तुम्हाला हा देश एक उत्तम अनुभव देऊ शकतो.