विमानात असतात वेगवेगळ्या सीट

विमानात एक सारख्या अनेक सीट असतात. विमानात कधी तीन सीट असतात तर कुठेतरी दोन आसने एकत्र असतात. विमानात सीटचे दोन वर्ग आहेत. एक economy class आणि दुसरा business class

Aug 05,2023

विंडो सीटचे लोकांना आकर्षण

लोकांना विमानात खिडकीची सीट आवडते. यासाठी ते अधिक पैसे खर्च करण्यासही तयार आहेत.

विंडो सीट सर्वात धोकादायक

मात्र विंडो सीट ही सर्वात धोकादायक असते. विंडो सीट सर्वात जास्त सुरक्षित नसल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

लवकर उतरण्यासाठी बुक करतात समोरची सीट

विमानाचे तिकीट बुक करताना क्वचितच कोणी सुरक्षित आसनाचा विचार करतात. बहुतेक लोक विमानाच्या समोरची सीट बुक करतात, जेणेकरून त्यांना लवकर उतरता येते.

या सीट असतात सर्वात जास्त सुरक्षित

विमानातील मधल्या सीटपेक्षा मागच्या दोन रोच्या सीट सुरक्षित मानल्या जातात. पुढच्या सीटवर बसणे धोक्याचे आहे, कारण विमानाचा पंखा जवळ असतो.

ही आहे सर्वात धोकादायक सीट

बसण्यासाठी सर्वात वाईट जागा विमानाच्या मध्यभागी आहे. केबिनच्या मध्यभागी असलेल्या सीट्सचा मृत्यू दर 39 टक्के होता, त्या तुलनेत समोरच्या तिसर्‍या भागात 38 टक्के आणि मागील तिसर्‍या भागात 32 टक्के होता.

विमानात असतात विविध सुविधा

विमानात अनेक प्रकारच्या सुविधा असतात. त्यात ऑक्सिजनची सोयसुद्धा असते कारण विमान खूप उंचीवर जाते, जिथे लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता असते. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story