पहिल्या जीवाप्रमाणे जगातील पहिलं फळ कोणतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
पृथ्वीतलावर फळांच्या लाखो प्रजाती आढळतात.
प्रत्येक फळ चव आणि रंग रुपानुसार वैशिष्ट्यपूर्ण आहे.
पृथ्वीवर सर्वात पहिले कोणते फळ निर्णाम झाले माहित आहे का?
केळ हे पृथ्वीवर निर्माण झालेले सर्वात पहिले फळ असल्याचा दावा केला जातो.
आशियाच्या मलायसिस जंगलात लाखो वर्षांपूर्वी केळी या फळाची उत्पत्ती झाली.
वरील माहिती इंटरनेटवरुन देण्यात आली आहे zee 24 taas याची खातरजमा करत नाही.