मानवाच्या मेंदूत इलेक्ट्रॉनिक चिप बसवण्याची कल्पना असो की मानवाला अंतराळात पाठवण्याची योजना. इलॉन मस्क नेहमी जगा वेगळं काही तरी करतात.

टीका झाली तरी ध्येयापासून दूर जाऊ नका

टीका झाली तरी ध्येयापासून दूर जाऊ नका असे इलॉन मस्क सांगतात.

कधीही हार मानू नका

आयुष्यात यय़स्वी व्हायचे असेल तर कधीही हार मानू नका. प्रयत्न करत राहा यश नक्की मिळेल.

निगेटिव्ह लोकांपासून दूर रहा

इलॉन मस्क निगेटिव्ह लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात.

यशस्वी लोकांच्या संपर्कात रहा

नेहमी लोकांच्या संपर्कात रहा. त्यांच्याकडून नविन गोष्टी शिकायला मिळतात.

उत्तम प्रॉडक्ट बनवा

मार्केट जिंकायचे असेल तर उत्तम प्रॉडक्ट बनवा.

अपयश पचवण्याची तयारी ठेवा

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यामुळे अपयश पचवण्याची तयारी ठेवा असे इलॉन मस्क सांगतात.

रिस्क घ्यायला शिका

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रिस्क घ्यायला शिका असा इलॉन मस्क यांचा मंत्र आहे.

जे आवडत तेच करा

इलॉन मस्क त्यांना जे आवडत तेच करतात. इतरानाही ते असाच सल्ला देतात.

VIEW ALL

Read Next Story