अंतराळवीर अवकाशात 'असे' धुतात केस; वाचून थक्क व्हाल

Jul 18,2024


अंतराळात जाऊन ग्रह तारे प्रत्यक्ष पहावेत असं लहानपणी बऱ्याच जणांचं स्वप्नं असतं.


पृथ्वीप्रमाणे गुरुत्वाकर्षण अवकाशात नसतं, त्यामुळे अंतराळवीरांना विशेष काळजी घ्यावी लागते.


अंतराळवीरांना अवकाशात स्वतःची काळजी व परिसरातील स्वच्छता देखील ठेवावी लागते.


गुरुत्वाकर्षण नसल्याने अवकाशात सगळंच सामान हवेत तरंगतं.


त्यामुळे या ठिकाणी नळ आणि सिंक असण्याचा प्रश्नच येत नाही.


शाम्पू ऐवजी केस धुण्यासाठी अवकाशात अल्कोहोलचा वापर केला जातो.


त्यांनतर केस कोरड्या कपड्याने पुसले जातात.

VIEW ALL

Read Next Story