कोणत्या वयात मुलींचं उंची वाढणं थांबतं?

मुलांपेक्षा मुलींची उंची वाढणे लवकर थांबते, असं मानतात. मात्र यामागे काय कारणे असू शकतात

8 ते 13 वयोगटातील बहुतेक मुलींमध्ये प्युबर्टी सुरू होते.

10 ते 14 वयोगटातील मुलींची उंची झपाट्याने वाढते.

हार्मोनल बदलांमुळे, त्यांची उंची वाढ 14-15 वर्षांनी मंदावते.

या वयात मासिक पाळी सुरू होते. त्यामुळे मुलींची उंची वाढ थांबते.

पण काही मुलींची वयाच्या 16 किंवा 17 व्या वर्षी उंची वाढते.

VIEW ALL

Read Next Story