किंमत किती?

2 व्हेरिएंटपैकी 2 GB + 64 GB चं व्हेरिएंट 7999 रुपयांना उपलब्ध आहे. तर 4 GB + 64 व्हेरिएंट 8,499 रुपयांना उपलब्ध आहे.

3 रंग आणि 2 व्हेरिएंट

हा फोन 3 रंग आणि 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. चार्कोल, पर्पल आणि सॅण्ड रंगात हा फोन उपलब्ध आहे.

सिक्युरीटी फिचर्स कोणते?

फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेले आहेत. तसेच फोनमध्ये 2 सिमकार्ड वापरता येतील.

3 दिवस राहणार चार्जिंग

फोनची बॅटरी 5000 एमएएचची असून एकदा चार्ज केल्यावर चार्जिंग 3 दिवस राहील असा कंपनीचा दावा आहे. 10 वॅटची चार्जिंगला ही बॅटरी सपोर्ट करते.

फ्रण्ट कॅमेरा कसा?

कंपनीने फोनमध्ये 8 मेगापिक्सचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. नाईट मोड शूट आणि पोर्ट्रेटचा पर्याय देण्यात आला आहे.

कॅमेरा कसा?

फोनमध्ये ड्युएल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या पैकी मुख्य कॅमेराची लेन्स 13 मेगापिक्सलची आहे. सेकेंडरी लेन्स 2 मेगापिक्सलची असून कॅमेरा सेटअपमध्ये LED फ्लॅश दिलेला आहे.

6.5 इंचांची स्क्रीन

फोनमध्ये 6.5 इंचांची HD + LCD स्क्रीन देण्यात आली आहे. फोनमध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे.

आयपी 52 रेटिंग

या फोनला आयपी 52 रेटिंग मिळालेलं आहे. 2.5 डी डिस्प्ले ग्लास फोनमध्ये असून फोनला मेटल फ्रेमिंग आहे. मात्र फोनची बॉडी पॉलिकार्बोनेटची आहे.

दोन व्हेरिएंट

नोकिया कंपनीने C22 हा एन्ट्री लेव्हलचा फोन लॉन्च केला आहे. हा फोन 2 वेगवेगळे व्हेरिएंट कंपनीने बाजारात उतरवले आहेत.

नोकियाचा नवा फोन भारतात लॉन्च

नोकिया कंपनीने भारतामध्ये C22 फोन लॉन्च केला आहे.

VIEW ALL

Read Next Story