रस्त्यात JBC दिसला की आपोआपचं पावलं थांबाबत. JCB चं काम पाहण सर्वांचाच आवडता विषय आहे.

उत्खनन यंत्र किंवा अर्थ मूव्हरला सामान्यतः JCB म्हणतात.

JCB हा शक्तिशाली इंजिन आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज असतो.

जेसीबी हे एका कंपनीचे नाव ही अशा प्रकारची यंत्र असलेले वाहन बनवते.

खोदकाम करणारे हे यंत्र आता JCB या नावनेच ओळखले जाते.

JBC नेमकं किती मायलेज देते हे सांगता येवू शकत नाही.

एक तास JCB चालवला तर 5 ते 10 लिटर इतके डिझेल वापरले जाते.

VIEW ALL

Read Next Story