डोळ्यांची जळजळ होतेय? मोबाईलमध्ये करा 'हा' लहानसा बदल

May 02,2024

मोबाईलची स्क्रीन

24 तासातून तुम्ही किती वेळ मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहता? असा प्रश्न विचारला असता अनेकजण पेचात पडतील.

डोळे दुखणं

सतत स्क्रीनसमोर असण्याच्या सवयीमुळं डोळ्यांवर ताण येऊन त्यांची जळजळ होणं, डोळे दुखणं असे त्रास जाणवू लागतात. याकडे वेळीत लक्ष दिलं जाणं महत्त्वाचं.

लहानशी सवय

डोळ्यांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठीच्या उपायांची सुरुवात एका लहानशा सवयीनंही करता येते. थोडक्यात उपाय तुमच्याच हातात.

डार्क मोड

मोबाईलमध्ये असणारा डार्क मोड एनेबल अर्थात सुरु करून तुम्ही स्क्रीनमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी करू शकता.

स्क्रीनमधील प्रकाश

डार्क मोडमुळं बाहेर येणारा प्रकाश काळा होतो आणि यामध्ये मोबाईल बॅटरीचाही वापर कमी प्रमाणात होतो.

डिस्प्ले सेटिंग

अँड्रॉईड फोनमध्ये डिस्प्ले सेटिंगमध्ये तुम्हाला हा मोड अॅक्टीव्ह करता येतो.

VIEW ALL

Read Next Story