फॉर्च्यूनर सनरूफ का नाही? कारण वाचून बसेल धक्का

Soneshwar Patil
Oct 02,2024


टोयोटा फॉर्च्यूनर ही सर्वात जास्त प्रेक्षकांना आवडणारी कार आहे.


फॉर्च्यूनरला सनरुफ नाही हे तुम्हाला देखील माहिती असेल.


टोयोटाच्या मते, सनरुफ भारताच्या हवामान परिस्थितीशी जुळत नाही. उच्च तापमानामुळे सनरुप टिकत नाही.


भारतात अनेक लोक कारच्या मायलेज आणि वेगळ्या फीचर्सला पसंती देतात. बरेच लोक सनरुफला पसंती देत नाहीत.


त्यामुळे टोयोटा सनरुफ व्यतिरिक्त इतर फीचर्सवर अधिक लक्ष देत आहे.


फॉर्च्यूनरची एक्स-शोरुम किंमत 33.44 लाख रुपयांपासून सुरु होते.

VIEW ALL

Read Next Story