नियम आणि अटी

जर तुम्ही पोस्टपेड युजर असाल तर तुम्हाला फक्त प्रक्रिया फॉलो करायची आहे. जर तुम्ही प्री-पेड युजर असाल तर 239 रुपये किंवा त्याहून अधिकचा रिचार्ज करावा लागेल.

अशी सुरु होईल अनलिमिटेड 5G डेटा सर्व्हिस

त्यानंतर स्क्रीनवर दिसणार्‍या 'क्लेम नाऊ' वर टॅप करा. मग तुमच्या नंबरवर 'अनलिमिटेड 5G डेटा' सेवा सुरु जाईल

अॅप उघडा एअरटेल नंबरने लॉग इन करा

लॉग इन नंतर तुम्हाला होम स्क्रीनवरच अनलिमिटेड 5G डेटाचा पॉपअप दिसेल. नाही आला तर शोधा. त्यानंतर तुम्हाला 'अनलिमिटेड 5जी डेटा'चा पर्याय दिसेल.

आधी अॅप डाउनलोड करा

अनिलिमेटेड डेटासाठी तुम्हाला एअरटेल नंबर असलेला अॅप डाउनलोड करावे लागेल.

तुमच्या शहरात 5G असेल तर काम झालं

जर तुमच्या शहरात 5G सेवा सुरु असेल तर तुम्हाला या सेवेचा आनंद घेता येईल. (फोटो -reuters)

VIEW ALL

Read Next Story