वर्ल्ड कप 2023 मध्ये दुसऱ्या देशासाठी खेळणारे भारतीय खेळाडू

रचिन रविंद्र

23 वर्षांचा रचिन रविंद्र वर्ल्ड कपसाठी न्यूझिलंड टिममध्ये घेण्यात आले आहे.

तो लेफ्ट आर्म स्पीन बॉलिंग करतो.

रचिन रविंद्र हा भारतीय मूळचा खेळाडू आहे. त्याने न्यूझिलंडसाठी 18 वनडे मॅच खेळल्या आहेत.

विक्रमजीत सिंह

विक्रमजीत सिंहला वर्ल्ड कप 2023 साठी नॅदरलॅंड संघात घेण्यात आले आहे.

विक्रमजीत सिंह मूळचा भारतातला आहे. त्याचा परिवार पंजाबमध्ये आहे.

आदिल रशीद

स्टार प्लेयर आदिल रशीद वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टिममध्ये खेळताना दिसत आहे.

आदिल रशीद मूळचा पाकिस्तानचा आहे. आता त्याचा परिवार इंग्लंडच्या यॉर्कशायरमध्ये राहतो.

ईश सोढी

न्यूझिलंडच्या टिमने वर्ल्ड कपसाठी ईश सोढीवर विश्वास दाखवला आहे.

ईश सोढी मूळचा भारतीय आहे. तो टिम इंडियासाठीदेखील अनेक मॅच खेळला आहे.

VIEW ALL

Read Next Story