आरसीबीला धक्का! किंग कोहली आयपीएल खेळणार नाही? जिगरी मित्राने दिली हिंट

पुत्ररत्न

आरसीबीचा स्टार विराट कोहली याला नुकतंच पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. त्यामुळे त्याने टेस्ट क्रिकेटमधून रजा घेतली होती.

विराट

सुनिल गावस्कर यांनी विराट टेस्ट खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. वैयक्तिक कारणामुळे विराट बाहेर असेल, असं सुनिल गावस्करांनी आधीच सांगितलं होतं.

आयपीएल खेळणार नाही

विराट खेळत नाहीये, काही वैयक्तीक कारणामुळे तो खेळत नाहीये, पण तो आयपीएल देखील खेळणार नाही, असंही होऊ शकतं, असं गावस्कर यांनी म्हटलं होतं.

जिगरी मित्र म्हणतो...

सुनील गावस्कर यांनी विराट आयपीएल खेळणार नाही, अशी हिंट दिली होती. अशातच आता विराटच्या जिगरी मित्राने मोठी खळबळ उडवली आहे.

कन्फर्म नाही

विराट आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल जेव्हा एबी डिव्हिलियर्सला विचारला तेव्हा, काहीही कन्फर्म नाहीये, असं उत्तर दिलं.

विराटची इच्छा

विराटला नक्कीच खेळण्याची इच्छा आहे, पण त्याला खासगी कारणामुळे आणखी थोडा वेळ लागेल, त्यामुळे अजूनही काहीही निश्चित नाही, असं एबीडी म्हणतो.

अंतिम निर्णय

विराटबाबत अंतिम निर्णय हा अँड्रव फ्लॉवर आणि फाफ डुप्लेसिस घेतील, असंही डिव्हिलियर्स म्हणतो. मी येत्या काही दिवसात मुंबईला जाणार आहे, असंही त्याने सांगितलं.

VIEW ALL

Read Next Story