पूर्वी क्रिकेट खेळताना दोनच स्टंप असायचे आणि त्यावर मोठी एकच बेल ठेवलेली असायची.

जेणेकरून बॉल स्टंप ला लागताच बेल पडेल. पण, बेल पडल्याशिवाय आऊट नाही असा क्रिकेटचा नियम होता.

1973 साली झालेल्या केंट विरुद्ध सर क्रिकेट या क्लब मॅचमुळे स्टंपची रूपरेषा बदलून गेली.

या सामन्यात जो स्मॉलला लंपी स्टीवन गोलंदाजी करत असताना सलग 3 बॉल स्टंप मधून गेले.

यानंतर क्रिकेटमध्ये मधला स्टंप असावा आणि एका मोठ्या बेलचे 2 बेल मध्ये रूपांतरण करावे असा नियम केला.

नवीन सुधारणेनुसार स्टंप ची उंची 28 इंच आणि प्रत्येक स्टंप मधील अंतर बॉलच्या मापाइतके करण्यात आले.

सध्या उच्च स्तरीय क्रिकेट सामन्यात वापरल्या जाणाऱ्या Lightnig stump किंमत लाखो रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story