Shreyas Iyer सोबत वर्ल्ड कप सामन्यात दिसणारी ती मिस्ट्री गर्ल कोण?

श्रेयस अय्यर

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, त्याला कारण त्याची वर्ल्ड कपमधील वादळी शतकं...

दोन शतकं

श्रेयस अय्यरने गेल्या दोन सामन्यात दोन शतक ठोकत टीम इंडियाला फायनलचं तिकीट मिळवून दिलंय.

लय पकडली अन्

श्रेयसने खराब सुरुवातीनंतर चांगली लय पकडली अन् आता तो अप्रतिम खेळ दाखवतोय.

मिस्ट्री गर्ल

मात्र, आता श्रेयस एका वेगळ्यात कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याला कारण त्यासोबत असणारी मिस्ट्री गर्ल..

त्रिशा कुलकर्णी

पहिल्यांदाच श्रेयस अय्यरचे नाव एखाद्या मुलीसोबत जोडले जातंय. श्रेयस अय्यर त्रिशा कुलकर्णी नावाच्या मुलीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे.

श्रेयसला चिअर्स

त्रिशा कुलकर्णी अनेकदा श्रेयस अय्यरसोबत दिसली होती. दिवाळी पार्टी असो वा क्रिकेटचा सामना... त्रिशा नेहमी मैदानात श्रेयसला चिअर्स करताना दिसली.

डिनर

त्रिशा नेहमी क्रिकेटर्सच्या पत्नींसह स्टेडियममध्ये उपस्थित दिसली होती. शार्दुल ठाकूरसोबत डिनरवेळी देखील त्रिशा आणि श्रेयर एकत्र दिसले होते.

VIEW ALL

Read Next Story