अश्विन जेव्हा पाणी घेऊन मैदानात पोहोचला तेव्हा...; कर्णधार रोहित शर्माची रिएक्शन व्हायरल

WTC फायनल लंडनच्या ओवल मैदानावर सुरु आहे, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमवत 327 धावा केल्या

सामन्याचा टॅास भारताने जिंकला आणि कर्णधार रोहित शर्माने गोलंदीजीचा निर्णय घेतला

जगातील नंबर 1 टेस्ट स्पिनर रविचंद्रन अश्विनचा भारतीय संघात समावेश केला नाही, भारताने एकमेव स्पिनर रवींद्र जडेजाचा संघात समावेश केला आहे.

पहिल्या दिवशी भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना रविचंद्रन अश्विन टीमसाठी पाणी आणत होता

त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंची रिएक्शन व्हायरल झाली आहे

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाच्या निर्णयावर टीका केलीये. सुनील गावसकर म्हणाले की, रविचंद्रन अश्विनला संघात घेण्यासाठी पीच पाहायची गरज नव्हती.

रविचंद्रन अश्विनबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, रविचंद्रन अश्विनला बसवणे अवघड होतं, तो मॅच विनर आहे पण हा निर्णय संघाच्या हितासाठी घेतला आहे.

WTC फायनलच्या इतिहासात पहीला शतक ट्रेविस हेडने ठोकलं आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिल्या दिवसाचा स्कोर 327-3 विकेट होता. स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड दोघंची 251 धावांची भागीदारी पहिल्या दिवशी झाली आहे

VIEW ALL

Read Next Story