मोडून काढला लसिथ मलिंगाचा महारेकॉर्ड, 26 वर्षांच्या हसरंगाची लयभारी कामगिरी!

वानिंदु हसरंगा

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वानिंदु हसरंगा याने ऐतिहासिक कामगिरी केली.

विक्रम मोडला

वानिंदु हसरंगाने सर्वात जलद 100 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा लसिथ मलिंगाचा महान विक्रम मोडला आहे.

श्रीलंकेचा दुसरा खेळाडू

शंभर किंवा त्याहून अधिक टी-ट्वेंटी विकेट घेणारा हसरंगा श्रीलंकेचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

लसिथ मलिंगा

श्रीलंकेचा कर्णधार हसरंगाने आपल्या 63व्या सामन्यात 100 वी विकेट घेत लसिथ मलिंगाला मागं टाकलं.

राशीद खान

सर्वात जलद टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या राशीद खानच्या नावावर आहे.

53 टी-ट्वेंटी सामने

राशिद खानने 53 टी-ट्वेंटी सामन्यात 100 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

VIEW ALL

Read Next Story