किंग कोहलीचा भीमपराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिलाच 'अवलिया'

एलिमिनेटर

आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जातोय.

नवा विक्रम

या सामन्यात आरसीबीचा स्टार विराट कोहली याने 29 धावा पूर्ण केल्या अन् नवा विक्रम रचला आहे.

8000 धावांचा टप्पा पार

राजस्थानविरुद्ध विराट कोहलीने 29 धावा पूर्ण केल्या अन् आयपीएलमधील 8000 धावांचा टप्पा पार केला.

पहिला फलंदाज

आयपीएलच्या इतिहासात 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

24 बॉलमध्ये 33 धावा

विराट कोहलीने राजस्थानविरुद्ध 24 बॉलमध्ये 33 धावांची खेळी केली. त्यात 3 फोर अन् 1 फोरचा समावेश आहे.

युझवेंद्र चहल

युझवेंद्र चहलने विराट कोहलीची विकेट काढली अन् राजस्थानला पुन्हा सामन्यात परत आणलं.

VIEW ALL

Read Next Story